हा शुद्ध वारकरी सांप्रदायिक हरिपाठ वारकरी संप्रदायामध्ये नित्यनेमाने दोन वेळा किंवा एक वेळ तरी म्हटला जातो. हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आहे.
वारकरी संप्रदायामध्ये पांच संताचे हरिपाठ प्रसिद्ध असून त्यात हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ जास्त प्रमाणात म्हटला जातो.